
जिल्ह्यात आज ४२२ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; १२ बाधितांचा मृत्यु
(दि. ५ मे २०२१, सायं. ५:४५ वा.)*
जिल्ह्यात आज ४२२ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; १२ बाधितांचा मृत्यु
✅जिल्ह्यात आज प्राप्त झालेले अहवाल-
*२२६८*.
✅जिल्ह्यात आज आढळलेले कोरोनाबाधित रुग्ण-
*४२२*. (पॉझिटिव्ह दर- *१८.६०%*)
✅नांदेड मनपा हद्दीतील रुग्णसंख्या-
*१२१*
✅नांदेड ग्रामीण भागातील रुग्णसंख्या-
*२७७*
✅बाहेरील जिल्ह्यातील रुग्णसंख्या-
*२४*
✅आरटीपीसीआर तपासणीद्वारे बाधित अहवाल-
*३१२*.
✅अँटीजन तपासणीद्वारे बाधित अहवाल-
*११०*.
✅जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा-
*८२८९८*.
✅आज बरे झालेली रुग्णसंख्या- *१२५६*.
✅जिल्ह्यात एकूण बरे झालेली रुग्णसंख्या-
*७३५६५*.
✅उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण-
*(८८.७४ %)*
✅जिल्ह्यात सध्या उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या-
*७४१२*.
✅आज मृत्यू झालेली रुग्णसंख्या- *१२*.
✅आजपर्यंत जिल्ह्यात एकूण रुग्णांचा कोरोनामुळे झालेला मृत्यू-
*१६५१*.
✅जिल्ह्यात आज रोजी अतिगंभीर रुग्णांची संख्या-
*२०३*
✅आजपर्यंत एकूण घेतलेले नमुने-
*४७३०६०*.
More Stories
तिसरा अंक संपला
राज्यातले राजकीय नाट्य २१ जूनला सुरू झाले. मात्र, तब्बल आठ दिवस राज्यातला विरोधी पक्ष व या बंडाचा थेट लाभार्थी भाजप...
मुख्यमंत्री राजीनामा ?
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेची याचिका फेटाळून लावल्यानंतर महाविकास आघाडीत हालचालींना वेग आला असून, लगेचच मुख्यमंत्री थेट जनतेशी ऑनलाईन संवाद...
औरंगाबाद नामांतरावरून आघाडीत धुसफूस, शिवसेनेच्या प्रस्तावाला काँग्रेसचा विरोध!
औरंगाबाद : महाविकास आघाडी सरकार संकटात आले असताना दुसरीकडे औरगांबाद जिल्ह्याच्या नामांतरावरून आघाडीत धुसफूस सुरू झाले असल्याचे समोर आले आहे....
पेट्रोल तब्बल ४० रुपयांनी स्वस्त होणार
लखनौच्या जीएसटी परिषदेत महत्वपूर्ण निर्णय शक्य नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा परिषदेची (जीएसटी कौन्सिल) बैठक येत्या शुक्रवारी लखनऊमध्ये पार...
उद्ध्वस्त महाराष्ट्राला वाली कोण?
महाराष्ट्र उन्हाने करपलेला आहे. मृग नक्षत्र संपले…. पुढच्या दोन्ही नक्षत्रांनी धोका दिला. तिकडे चेरापुंजीत चार हजार मि.मि. पाऊस कोसळून गेला....
ठाकरे समर्थक रस्त्यावर उतरणार, बुधवारी रॅली
नांदेड : राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभुमीवर येथील शासकीय विश्रामगृह येथे रविवारी दि.२६ जून रोजी जिल्ह्यातील सेना पदाधिका-यांची...