June 29, 2022

जिल्ह्यात आज ३३७ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; १९ बाधितांचा मृत्यु

Read Time:1 Minute, 42 Second

नांदेड कोरोना अलर्ट

(दि. ९ मे २०२१, सायं. ६:२० वा.)

जिल्ह्यात आज ३३७ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; १९ बाधितांचा मृत्यु

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

✅जिल्ह्यात आज प्राप्त झालेले अहवाल-
*१८५०*.

✅जिल्ह्यात आज आढळलेले कोरोनाबाधित रुग्ण-
*३३७*. (पॉझिटिव्ह दर- *१८.२१%*)

✅नांदेड मनपा हद्दीतील रुग्णसंख्या-
*१२३*
✅नांदेड ग्रामीण भागातील रुग्णसंख्या-
*१९५*
✅बाहेरील जिल्ह्यातील रुग्णसंख्या-
*१९*

✅आरटीपीसीआर तपासणीद्वारे बाधित अहवाल-
*२४८*.

✅अँटीजन तपासणीद्वारे बाधित अहवाल-
*८९*.

✅जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा-
*८४९६१*.

✅आज बरे झालेली रुग्णसंख्या- *७१५*.

✅जिल्ह्यात एकूण बरे झालेली रुग्णसंख्या-
*७७६५९*.

✅उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण-
*(९१.४० %)*

✅जिल्ह्यात सध्या उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या-
*५२८५*.

✅आज मृत्यू झालेली रुग्णसंख्या- *१९*.

✅आजपर्यंत जिल्ह्यात एकूण रुग्णांचा कोरोनामुळे झालेला मृत्यू-
*१७१५*.

✅जिल्ह्यात आज रोजी अतिगंभीर रुग्णांची संख्या-
*१७७*

✅आजपर्यंत एकूण घेतलेले नमुने-
*४८३९९२*.

Leave a Reply

Your email address will not be published.

17 − thirteen =

Close