जिल्ह्यात आज २९४ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; १२ बाधितांचा मृत्यु

*नांदेड कोरोना अलर्ट:-*

*(दि. १० मे २०२१, सायं. ६:२५ वा.)*

जिल्ह्यात आज २९४ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; १२ बाधितांचा मृत्यु

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

✅जिल्ह्यात आज प्राप्त झालेले अहवाल-
*१९३६*.

✅जिल्ह्यात आज आढळलेले कोरोनाबाधित रुग्ण-
*२९४*. (पॉझिटिव्ह दर- *१५.१८%*)

✅नांदेड मनपा हद्दीतील रुग्णसंख्या-
*९६*
✅नांदेड ग्रामीण भागातील रुग्णसंख्या-
*१८१*
✅बाहेरील जिल्ह्यातील रुग्णसंख्या-
*१७*

✅आरटीपीसीआर तपासणीद्वारे बाधित अहवाल-
*२७३*.

✅अँटीजन तपासणीद्वारे बाधित अहवाल-
*२१*.

✅जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा-
*८५२२५*.

✅आज बरे झालेली रुग्णसंख्या- *५३८*.

✅जिल्ह्यात एकूण बरे झालेली रुग्णसंख्या-
*७८१९७*.

✅उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण-
*(९१.७२ %)*

✅जिल्ह्यात सध्या उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या-
*५०१८*.

✅आज मृत्यू झालेली रुग्णसंख्या- *१२*.

✅आजपर्यंत जिल्ह्यात एकूण रुग्णांचा कोरोनामुळे झालेला मृत्यू-
*१७२७*.

✅जिल्ह्यात आज रोजी अतिगंभीर रुग्णांची संख्या-
*१८३*

✅आजपर्यंत एकूण घेतलेले नमुने-
*४८५९२०*.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three × one =

vip porn full hard cum old indain sex hot