जिल्ह्यात आज २९० संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; १४ बाधितांचा मृत्यु

(दि. ११ मे २०२१, सायं. ६:२५ वा.)

जिल्ह्यात आज २९० संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; १४ बाधितांचा मृत्यु.

✅जिल्ह्यात आज प्राप्त झालेले अहवाल- २०४९.

✅जिल्ह्यात आज आढळलेले कोरोनाबाधित रुग्ण- २९०. (पॉझिटिव्ह दर- १४.१५%)

✅नांदेड मनपा हद्दीतील रुग्णसंख्या- १००

✅नांदेड ग्रामीण भागातील रुग्णसंख्या- १७२

✅बाहेरील जिल्ह्यातील रुग्णसंख्या- १८

✅आरटीपीसीआर तपासणीद्वारे बाधित अहवाल- १६७.

✅अँटीजन तपासणीद्वारे बाधित अहवाल- १२३.

✅जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा- ८५५४५.

✅आज बरे झालेली रुग्णसंख्या- ५७८.

✅जिल्ह्यात एकूण बरे झालेली रुग्णसंख्या- ७८७७५.

✅उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण- (९२.०८ %)

✅जिल्ह्यात सध्या उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या-  ४७०४.

✅आज मृत्यू झालेली रुग्णसंख्या- १४.

✅आजपर्यंत जिल्ह्यात एकूण रुग्णांचा कोरोनामुळे झालेला मृत्यू- १७४१.

✅जिल्ह्यात आज रोजी अतिगंभीर रुग्णांची संख्या- १८१

✅आजपर्यंत एकूण घेतलेले नमुने- ४८७९७०.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

9 − nine =

vip porn full hard cum old indain sex hot