जिल्ह्यात आज २७३ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; ९ बाधितांचा मृत्यु

(दि. १५ मे २०२१, सायं. ६:०० वा.)

जिल्ह्यात आज २७३ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; ९ बाधितांचा मृत्यु

✅जिल्ह्यात आज प्राप्त झालेले अहवाल- १६७६.

✅जिल्ह्यात आज आढळलेले कोरोनाबाधित रुग्ण- २७३. (पॉझिटिव्ह दर- १६.२८%)

✅नांदेड मनपा हद्दीतील रुग्णसंख्या- ९७
✅नांदेड ग्रामीण भागातील रुग्णसंख्या- १५४
✅बाहेरील जिल्ह्यातील रुग्णसंख्या- २२

✅आरटीपीसीआर तपासणीद्वारे बाधित अहवाल- २०९.

✅अँटीजन तपासणीद्वारे बाधित अहवाल- ६४.

✅जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा- ८६७१६.

✅आज मृत्यू झालेली रुग्णसंख्या- ९.

✅नांदेड मनपा क्षेत्र मृत्यूसंख्या- २

✅नांदेड ग्रामीण भागातील मृत्यूसंख्या- ७

✅आजपर्यंत जिल्ह्यात एकूण रुग्णांचा कोरोनामुळे झालेला मृत्यू-  १७९४.

✅आज बरे झालेली रुग्णसंख्या- ६५८.

✅जिल्ह्यात एकूण बरे झालेली रुग्णसंख्या- ८११३०.

✅उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण- (९३.५५%)

✅जिल्ह्यात सध्या उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या- ३४२६.

✅जिल्ह्यात आज रोजी अतिगंभीर रुग्णांची संख्या- १३०

✅आजपर्यंत एकूण घेतलेले नमुने- ४९६५८३.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

twenty − eleven =

vip porn full hard cum old indain sex hot