जिल्ह्यात आज २०८ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; १३ बाधितांचा मृत्यु

*नांदेड कोरोना अलर्ट:-*

*(दि. १४ मे २०२१, सायं. ६:०० वा.)*

जिल्ह्यात आज २०८ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; १३ बाधितांचा मृत्यु

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

✅जिल्ह्यात आज प्राप्त झालेले अहवाल-
*१९८०*.

✅जिल्ह्यात आज आढळलेले कोरोनाबाधित रुग्ण-
*२०८*. (पॉझिटिव्ह दर- *१०.५०%*)

✅नांदेड मनपा हद्दीतील रुग्णसंख्या-
*६९*
✅नांदेड ग्रामीण भागातील रुग्णसंख्या-
*१२६*
✅बाहेरील जिल्ह्यातील रुग्णसंख्या-
*१३*

✅आरटीपीसीआर तपासणीद्वारे बाधित अहवाल-
*१४९*.

✅अँटीजन तपासणीद्वारे बाधित अहवाल-
*५९*.

✅जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा-
*८६४४३*.

✅आज बरे झालेली रुग्णसंख्या- *५२२*.

✅जिल्ह्यात एकूण बरे झालेली रुग्णसंख्या-
*८०४७२*.

✅उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण-
*(९३.०९%)*

✅जिल्ह्यात सध्या उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या-
*३८२७*.

✅आज मृत्यू झालेली रुग्णसंख्या- *१३*.

✅आजपर्यंत जिल्ह्यात एकूण रुग्णांचा कोरोनामुळे झालेला मृत्यू-
*१७८५*.

✅जिल्ह्यात आज रोजी अतिगंभीर रुग्णांची संख्या-
*१३७*

✅आजपर्यंत एकूण घेतलेले नमुने-
*४९४६८९*.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

16 + 18 =

vip porn full hard cum old indain sex hot