जिल्ह्यात आज २०८ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; ६ बाधितांचा मृत्यु

*नांदेड कोरोना अलर्ट:-*

*(दि. १९ मे २०२१, सायं. ५:५० वा.)*

जिल्ह्यात आज २०८ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; ६ बाधितांचा मृत्यु

✅जिल्ह्यात आज प्राप्त झालेले अहवाल-
*२४४३*.

✅जिल्ह्यात आज आढळलेले कोरोनाबाधित रुग्ण-
*२०८*. (पॉझिटिव्ह दर- *८.५१%*)

✅नांदेड मनपा हद्दीतील रुग्णसंख्या-
*७४*
✅नांदेड ग्रामीण भागातील रुग्णसंख्या-
*१२७*
✅बाहेरील जिल्ह्यातील रुग्णसंख्या-
*७*

✅आरटीपीसीआर तपासणीद्वारे बाधित अहवाल-
*१३५*.

✅अँटीजन तपासणीद्वारे बाधित अहवाल-
*७३*.


✅जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा-
*८७४७४*.

✅आज मृत्यू झालेली रुग्णसंख्या- *६*.

✅नांदेड मनपा क्षेत्र मृत्यूसंख्या-
*२*

✅नांदेड ग्रामीण भागातील मृत्यूसंख्या-
*४*

✅आजपर्यंत जिल्ह्यात एकूण रुग्णांचा कोरोनामुळे झालेला मृत्यू-
*१८३०*.

✅आज बरे झालेली रुग्णसंख्या- *६१२*.

✅जिल्ह्यात एकूण बरे झालेली रुग्णसंख्या-
*८३१०४*.

✅उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण-
*(९५.००%)*

✅जिल्ह्यात सध्या उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या-
*२१३८*.

✅जिल्ह्यात आज रोजी अतिगंभीर रुग्णांची संख्या-
*९५*

✅आजपर्यंत एकूण घेतलेले नमुने-
*५०४३६९*.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

3 × 4 =

vip porn full hard cum old indain sex hot