जिल्ह्यात आज २०१ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; ४ बाधितांचा मृत्यु.

 

जिल्ह्यात आज २०१ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; ४ बाधितांचा मृत्यु.
(दि. २७ मे २०२१, सायं. ६:५५ वा.)

✅जिल्ह्यात आज प्राप्त झालेले अहवाल- ३२३६.

✅जिल्ह्यात आज आढळलेले कोरोनाबाधित रुग्ण- २०१. (पॉझिटिव्ह दर- ६.२१%)

✅नांदेड मनपा हद्दीतील रुग्णसंख्या- १०३
✅नांदेड ग्रामीण भागातील रुग्णसंख्या- ९२
✅बाहेरील जिल्ह्यातील रुग्णसंख्या- ६

✅आरटीपीसीआर तपासणीद्वारे बाधित अहवाल- १०४.

✅अँटीजन तपासणीद्वारे बाधित अहवाल- ९७.

✅जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा- ८८८२७.

✅आज मृत्यू झालेली रुग्णसंख्या- ४.

✅नांदेड मनपा क्षेत्र मृत्यूसंख्या- १

✅नांदेड ग्रामीण भागातील मृत्यूसंख्या- ३

✅आजपर्यंत जिल्ह्यात एकूण रुग्णांचा कोरोनामुळे झालेला मृत्यू-  १८७२.

✅आज बरे झालेली रुग्णसंख्या- २४०.

✅जिल्ह्यात एकूण बरे झालेली रुग्णसंख्या-  ८४९६४.

✅उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण- (९५.६५%)

✅जिल्ह्यात सध्या उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या-  १५३५.

✅जिल्ह्यात आज रोजी अतिगंभीर रुग्णांची संख्या- ५३

✅आजपर्यंत एकूण घेतलेले नमुने- ५२८०२६.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three × 2 =

vip porn full hard cum old indain sex hot