जिल्ह्यात आज १६२ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; ३ बाधितांचा मृत्यु.

नांदेड कोरोना अलर्ट:-

(दि. २० मे २०२१, सायं. ६:०० वा.)

जिल्ह्यात आज १६२ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; ३ बाधितांचा मृत्यु.

✅जिल्ह्यात आज प्राप्त झालेले अहवाल- २५६३.

✅जिल्ह्यात आज आढळलेले कोरोनाबाधित रुग्ण-१७२. (पॉझिटिव्ह दर- ६.३२%)

✅नांदेड मनपा हद्दीतील रुग्णसंख्या- ६१
✅नांदेड ग्रामीण भागातील रुग्णसंख्या- ८४
✅बाहेरील जिल्ह्यातील रुग्णसंख्या- १७

✅आरटीपीसीआर तपासणीद्वारे बाधित अहवाल- १०६.

✅अँटीजन तपासणीद्वारे बाधित अहवाल- ५६.

✅जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा- ८७६३६.

✅आज मृत्यू झालेली रुग्णसंख्या- ३.

✅नांदेड मनपा क्षेत्र मृत्यूसंख्या- १

✅नांदेड ग्रामीण भागातील मृत्यूसंख्या- २

✅आजपर्यंत जिल्ह्यात एकूण रुग्णांचा कोरोनामुळे झालेला मृत्यू- १८३३.

✅आज बरे झालेली रुग्णसंख्या- ४३५.

✅जिल्ह्यात एकूण बरे झालेली रुग्णसंख्या- ८३५३९.

✅उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण- (९५.३२%)

✅जिल्ह्यात सध्या उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या-  १८४८.

✅जिल्ह्यात आज रोजी अतिगंभीर रुग्णांची संख्या-८५

✅आजपर्यंत एकूण घेतलेले नमुने-५०६९३२.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

one + 14 =

vip porn full hard cum old indain sex hot