जिओकडून सर्वात स्वस्त प्लॅनची घोषणा, अनलिमिटेड कॉलिंगसह नेटही मिळणार!

Read Time:1 Minute, 53 Second


नवी दिल्ली | सध्या फोनमध्ये रिचार्ज नसणं म्हणजे ह्रद्यात जीव नसल्यासारखं झालं आहे. फोनमध्ये रिचार्ज हवाच असतो. पण तो परवडायलाही हवा. अनेक कंपन्यांनी रिचार्जचे चार्जेस वाढवले आहेत. ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मच्या वाढत्या मागणीमुळे ब्रॉडबँडची मागणी देखील वाढत आहे.

आज आपण त्याचं जिओच्या (Jio) ब्रॉडबँड रिचार्जबद्दल आपण जाणून घेऊयात. तुम्हाला OTT सबस्क्रिप्शनच्या योजना हव्या असतील तर तुम्ही कंपनीच्या पोर्टफोलिओला विचारु शकता. सुरुवातीच्या प्लॅनची ​​किंमत 399 रुपये इतकी आहे. दुसरीकडे तुम्हाला 150Mbps पर्यंतचा वेग, अमर्यादित काॅलिंग आणि इतर प्लॅनसही या किमतीत मिळू शकता.

सगळ्यात स्वस्त प्लॅन आहे तो 30 Mbps स्पीडचा आहे. यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळणार आहे. 499 आणि 599 चे काही स्वस्त प्लॅनही उपलब्ध आहेत. या रिचार्जमध्ये तुम्हाला 6 ओटीटी प्लॅटफाॅर्मचा आनंद घेऊ शकता.

सगळ्यात स्वस्त योजना आहे ती 999 रुपयांच्या प्लॅनची ज्यामध्ये तुम्हाला 15 Mbps स्पीड, 30 दिवस वॅलिडीटी, 3.3 Tb डाटा मिळत आहे.

थोडक्यात बातम्या

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी जन्मलेल्या मुलांना मिळणार सोन्याची अंगठी

“पक्षात फक्त नातेवाईक उरलेत, नातेवाईक सेना”

Leave a Reply

Your email address will not be published.

eight − 3 =