June 29, 2022

खासदार नवनीत कौर राणा यांना धक्का! हायकोर्टाकडुन जात प्रमाणपत्र रद्द…

Read Time:48 Second

अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले आहे. यासह खासदार राणा यांना कोर्टाने 2 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी शिवसेनेच्या जेष्ठ नेते आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता. यानंतर आनंदराव अडसूळ यांनी खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत याचिका दाखल केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published.

nineteen + seven =

Close