
केंद्राची लॉकडाऊन संदर्भात राज्यांना सूचना
केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी एका निवेदनाद्वारे सर्व राज्यांना ही सूचना केली आहे. करोनाच्या केसेस कमी होत असल्याने अनेक राज्ये आपल्या हद्दीतील लॉकडाऊन निर्बंध शिथिल करीत आहेत.
सर्व राज्यांनी लसीकरणाचा वेग वाढवावा आणि अधिकाधिक लोकांना लसीकरणाचे संरक्षण द्यावे, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.टेस्ट-ट्रॅक- ट्रीट ही त्रिसूत्री सर्वच राज्यांनी कायम ठेवण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे.
हे निर्बंध सरसकट उठवले जाऊ नयेत, ग्राऊंड लेव्हलची माहिती घेऊनच यावर योग्य ती उपाययोजना केली गेली पाहिजे, असेही केंद्रीय गृह सचिवांनी म्हटले आहे.
गैरफायदा घेऊन लोकांकडून बाजारांमध्ये प्रचंड प्रमाणात गर्दी केली जाण्याची शक्यता असते तसे प्रकार टाळावेत, अशी सूचना केंद्र सरकारने केली आहे.
More Stories
ओबीसी आरक्षणाबाबत समर्पित आयोगाचा नांदेड दौरा
नांदेड - महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्राम पंचायती आणि शहरातील महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये नागरीकांच्या...
एन्काऊंटर ची धमकी देणारे पो. नि. अशोक घोरबांड यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी आमरण उपोषण.
नांदेड - माझ्या नातेवाईकांवर केस करतोस का केस गुमान मागे घे अन्यथा तुझे एन्काऊंटर करीन अशी उघड धमकी देणारे पोलीस...
बुद्ध जयंती निमित्त शाहुनगरात पणतीज्योत रॅली व खिरदान
नविन नांदेड - सिडको-हडको वाघाळा शाहूनगर भागातून तथागत गौतम बुद्ध जयंती निमित्त भव्य पणतीज्योती रॅली काढण्यात आली व खीर दान...
कन्नड अभिनेत्री चेतना राजचे निधन
बंगळुरू : कन्नड मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी प्रसिद्ध अभिनेत्री चेतना राजचे निधन झाले आहे. तिने वयाच्या २१ व्या वर्षी अखेरचा...
श्रीलंकेत १ दिवस पुरेल इतकेच पेट्रोल
आर्थिक स्थिती बिकट, पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी केले देशाला संबोधित कोलंबो : भारताचा दक्षिणकेडील शेजारी देश श्रीलंकेची आर्थिक स्थिती खराब झाली...
एकवेळ रुग्णवाहिकेचे भोंगे वाजत होते, आता तर वेगळेच वाजताहेत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विरोधकांना टोला मुंबई : कोरोना काळात राज्यात मंदिरे आणि प्रार्थना स्थळे बंद होती. त्यावेळी रुग्णवाहिकांचे भोंगे...