June 29, 2022

कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला म्हणाले…..

Read Time:59 Second

हवामान खात्याने नागपुरात जूनपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तोपर्यंत बियाणांची पेरणी करु नये, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.

आगामी काही दिवसांमध्ये राज्यात अतिवृष्टीची शक्यता आहे. त्यामुळे घाईघाईने बियाणे पेरल्यास ते वाया जाऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी दुबार पेरणीचं संकट टाळण्यासाठी काही काळ धीर धरावा, असेही आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

मुंबई , रायगड , ठाणे , पालघर जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 30 ते 40 किलोमीटर वादळी वाऱ्यासह मध्यम ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

4 × 2 =

Close