कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचं शेतकऱ्यांसाठी मोठं वक्तव्य!

Read Time:1 Minute, 12 Second


दिल्ली । पीएम किसान योजनेअंतर्गत दरवर्षी लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपयांचा आर्थिक मदतनिधी जमा होतो. सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अशा अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात.

केंद्रीय कृषी मंत्र्यांनी आज घेतलेल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीदरम्यान नरेंद्रसिंह यांनी महत्त्वपूर्ण आदेश दिला. तोमर म्हणाले की, ‘योजनेस पात्र असणारा कोणताही शेतकरी योजनेपासून वंचित राहता कामा नये. तसेच देशभरातील सगळ्या शेतकऱ्यांचा डेटा लवकरात लवकर जमा करून घेण्यासही त्यांनी सांगितलं.

आज घेतलेल्या बैठकीला देशातील विविध राज्यातील कृषी मंत्र्यांना बोलावून तोमर यांनी सर्वांची मतं जाणून घेतली आहेत.

 Leave a Reply

Your email address will not be published.

eighteen − 16 =