कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारकडून मिळणार मोठं गिफ्ट

Read Time:42 Second
Office Work e1647439436267

नवी दिल्ली | तुम्ही सरकारी कर्मचारी (Government employees) असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय कर्मच्याऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ होणार आहे. इतकंच नव्हे तर  2023 साठी सरकार त्यांना सरप्राईज गिफ्टही देणार आहे. जुलै 2022 पासून केंद्रीय कर्मचारी महागाई भत्ता वाढवला जाईल याच्या प्रतिक्षेत होते. श्रम मंत्रालयाने भारतीय ग्राहक मूल्य निर्देशांकाचे(AICPI) आकडे जाहीर.

Leave a Reply

Your email address will not be published.

nine + 8 =