कंगनाच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा?

Read Time:48 Second

मुंबई : देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारी अभिनेत्री कंगना राणावत हिच्याविरोधात मुंबई काँग्रेसने आज तीव्र आंदोलन केले व अंधेरी पूर्व येथील पोलिस ठाण्यात तक्रार देत कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. भारताला १९४७ मध्ये जे स्वातंत्र्य मिळाले ती भीक होती, देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले, असे वादग्रस्त वक्तव्य अभिनेत्री कंगना राणावत हिने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

12 + fifteen =