आता WhatsApp वरून घरबसल्या मिळवा भरपूर पैसा

Advertisements
Advertisements
Read Time:1 Minute, 54 Second

मुंबई | आजच्या स्थितीत प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये WhastAppअसतंच. WhatsApp वापरणं हे आपल्या दैनंदिक जीवानातील रोजचं काम झालं आहे. अशात WhatsApp च्या वापरकर्त्यांसाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

कोणाला विचारलं की, तुम्ही WhatsApp कशासाठी वापरता तर अनेकजण असं म्हणतात की, मित्र-मैत्रीणींशी चॅटींग करण्यासाठी. फोटो-व्हिडीओ सेंड करण्यासाठी. परंतु WhatsApp वापरतकर्ते WhatsApp च्या माध्यमातून पैसेही कमवू शकतात.

Advertisements

आता WhatApp वरून पैसे कमवणं सोपं झालं आहे. त्यासाठी तुम्हाला WhatApp बिझनेस अॅप डाऊनलोड करावं लागेल. यावर तुम्हाला बिझनेस प्रोफाईल तयार करावे लागेल. प्रोफाईलसाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि व्यवसायचं नावं काय आहे, हे सबमिट करा.

यानंतर पत्ता, ईमेल, व्यवसाय श्रेणी अशी माहिती देखील भरावी लागेन. अकाऊंट चालू करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्ही व्यवसायाला सुरूवात करू शकता.

तुम्ही तुमच्या WhatsApp बिझनेस अकाऊंटवरून तुमच्या उत्पादनाचे कॅटलाॅग तयार करू शकता. तसेच मेसेज आणि स्टे टसच्या माध्यमातून WhatsApp च्या मदतीनं तुम्ही भरपूर पैसे मिळवू शकता.

दरम्यान, WhatsApp वर कमाई करणं कायदेशीर आहे. परंतु त्याचे काही नियम आहेत. WhatsApp वरून बेकायदेशीर उत्पादने तुम्हाला विकता येणार नाहीत.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *