आज एकूण 816 पॉझिटिव्ह…

आज एकूण 3320 टेस्टिंग पैकी 816 पॉझिटिव्ह निघाले आहेत. पैकी मनपा हद्दीतील रुग्ण संख्या 320 आहे

*(दि.२९ एप्रिल २०२१, सायं. ६:५० वा.)*

*जिल्ह्यात आज ८१६ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; २४ बाधितांचा मृत्यु*.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

✅जिल्ह्यात आज प्राप्त झालेले अहवाल-
*३३२०*.

✅जिल्ह्यात आज आढळलेले कोरोनाबाधित रुग्ण-
*८१६*. (पॉझिटिव्ह दर- *२४.५७%*)

✅नांदेड मनपा हद्दीतील रुग्णसंख्या-
*३२०*
✅नांदेड ग्रामीण भागातील रुग्णसंख्या-
*४५३*
✅बाहेरील जिल्ह्यातील रुग्णसंख्या-
*४३*

✅आरटीपीसीआर तपासणीद्वारे बाधित अहवाल-
*६२९*.

✅अँटीजन तपासणीद्वारे बाधित अहवाल-
*१८७*.

✅जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा-
*७९५१७*.

✅आज बरे झालेली रुग्णसंख्या- *१२९३*.

✅जिल्ह्यात एकूण बरे झालेली रुग्णसंख्या-
*६६३०७*.

✅उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण-
*(८३.३८ %)*

✅जिल्ह्यात सध्या उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या-
*११४१६*.

✅आज मृत्यू झालेली रुग्णसंख्या- *२४*.

✅आजपर्यंत जिल्ह्यात एकूण रुग्णांचा कोरोनामुळे झालेला मृत्यू-
*१५३१*.

✅जिल्ह्यात आज रोजी अतिगंभीर रुग्णांची संख्या-
*१८७*

✅आजपर्यंत एकूण घेतलेले नमुने-
*४५७८९०*.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

3 × 1 =

vip porn full hard cum old indain sex hot