January 22, 2022

आज एकूण 4275 टेस्टिंग पैकी 970 पॉझिटिव्ह

Read Time:17 Second

आज एकूण *4275 टेस्टिंग* पैकी *970 पॉझिटिव्ह* निघाले आहेत. पैकी *मनपा हद्दीतील रुग्ण संख्या 551* आहे

आज *552बरे* होऊन घरी गेले असून,
*आज 14 रुग्णाचा मृत्यू झालेला आहे*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

16 − 13 =

Close