“अमित शहांचा दौरा उद्धव ठाकरेंना इतका का झोंबला?”

Read Time:1 Minute, 3 Second


मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गोरेगावात आपल्या पक्षाच्या सर्व गटप्रमुख आणि कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी बोलताना त्यांनी भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना जाहीर आव्हान दिलं. आता याला केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

अमित शहांचा दौरा उद्धव ठाकरेंना इतका का झोंबला?, असा सवाल नारायण राणेंनी केलाय. त्यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘या’ शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी वाईट बातमी!

एअरटेलच्या ग्राहकांसाठी खुशखबर; कंपनीने केली ‘ही’ मोठी घोषणा

Leave a Reply

Your email address will not be published.

one × 5 =