Category : Lifestyle

HealthLifestyleUncategorized

जातीय तंटे आणि वादापेक्षा गावाचा समग्र विकास अधिक मोलाचा- रामदास आठवले

जातीय तणावातून निर्माण होणाऱ्या हल्ल्याचे कोणीही समर्थन करणार नाही. असे हल्ले हे मानवतेच्या दृष्टिनेही लज्जास्पद असून यात कोणाचा तरी जीव जाणे ही प्रवृत्ती गंभीर आहे. जातीपातीच्या पलीकडे गावातील एकात्मता आणि सौहार्दता हाच विकासाचा मुळ पाया असून अशा वादांपेक्षा प्रत्येक गावाने विकासाच्या मुद्दयावर एकत्र येवून खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी पुढे सरसावणे अधिक महत्वाचे आहे, असे […]Read More

HealthLifestyleUncategorized

इंग्रजी लिहिता येत नाही म्हणून विद्यार्थी मागे- सीईओ वर्षा ठाकूर

विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलता येत नाही. इंग्रजीत लिहिता येत नाही म्हणून ते मागे पडतात. कुठलीही भाषा ही सरावाने अंगवळणी पडते, म्हणून इंग्रजीचा अधिकाधिक सराव करुन घेण्यासाठी छोट्या गोष्टी, संभाषण, पत्र लेखन अशा कौशल्यावर भर देणारे अध्यापन शिक्षकांकडून अपेक्षित आहे, असे मत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी व्यक्त केले. जिल्हा गुणवत्ता कक्षाच्या विकास […]Read More

HealthLifestyleUncategorized

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज : उर्ध्व पैनगंगा अंतर्गत उन्हाळी हंगामातील पाणीपाळीचे नियोजन –

उर्ध्व पैनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर डावा कालवा व इसापूर उजवा कालवा व त्याअंतर्गत असलेल्या वितरण व्यवस्थेद्वारे उन्हाळी हंगाम सन 2020-21 मधील पाणीपाळ्यांचे नियोजन पुढीलप्रमाणे जलसंपदा विभागाने जाहिर केले आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली 23 जानेवारी रोजी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत सर्वोनुमते विचार करुन उन्हाळी हंगामासाठी पाणीपाळीचे नियोजन केल्याप्रमाणे […]Read More

LifestyleUncategorized

नांदेड जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीची काॅग्रेसची जबाबदारी सावंत, राजूरकर, शिंदे यांच्यावर  –

अर्धापूर : जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील एक महत्त्वाची संस्था आलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणूकीची काॅग्रेसने जय्यत तयारी सुरु केली आहे. या निवडणुकीची जबाबदारी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आपले विश्वासु सहकारी माजी मंत्री डी. पी. सावंत, आमदार अमर राजूकर , काॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. जिल्ह्यातील राजकीय चित्र पाहता काही जागा बिनविरोध निवडूण […]Read More

FashionHealthLifestyle

मोदींनी एम्स दिल्ली येथे भारत बायोटेकच्या कोवाक्सिनचा पहिला डोस घेतला….

कोरोनाव्हायरस अद्ययावतः पंतप्रधान मोदींनी एम्स दिल्ली येथे भारत बायोटेकच्या कोवाक्सिनचा पहिला डोस घेतला…. लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू होताच पंतप्रधानांना सोमवारी भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन देण्यात आले.Read More

FashionHealthLifestyleUncategorized

अर्धापुरात प्रशासनाने बालविवाह रोखला | एक विशेष मोहीम

अर्धापूर  : जिल्हा व तालुका प्रशासनाने बालविवाह रोखण्यासाठी एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. विवाह संबंधित सर्व संबंधित व्यक्ती, संस्था, अधिकारी यांना जिल्हाधिका-यांनी पत्र पाठवून बालविवाह न लावण्याचे सुचित केले आहे. याचा प्रत्यय अर्धापूर तालुक्यात आला आहे. तालुक्यातील वाहेदपूर या गावातील एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात अर्धापूर तालुका प्रशासनाला यश आले असून हा विवाह सोहळा […]Read More

LifestyleUncategorized

जागतिक मराठी भाषा दिन…

सत्तावीस फेब्रुवारी हा जागतिक मराठी भाषा दिवस, मराठी भाषा दिन, मराठी भाषा गौरव दिन अशा नावाने साजरा केला जातो. साहित्य अकादमी, पद्‍मभूषण, ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवान्वित कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्ताने या दिनाला सुरुवात झाली ती मुळात भावी पिढीने मराठीचा-मातृभाषेचा वारसा पुढे नेटाने चालवावा आणि मराठी भाषेचे शाश्‍वतपण टिकवावे या हेतूने. जगभरात हा दिन जिथे मराठी माणूस निवास […]Read More

FashionLifestyleUncategorized

कै.डॉ.शंकररावजी चव्हाण साहेब व कै.कुसुमताई चव्हाण यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन…!

देशाचे माजी गृह, तथा संरक्षण मंत्री मराठवाड्याचे भाग्यविधाते, श्रद्धेय कै.डॉ.शंकररावजी चव्हाण साहेब व कै.कुसुमताई चव्हाण यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन…! 💐Read More

FashionLifestyle

1 मार्चपासून शाळा बंद की चालू? शिक्षणमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

राज्यातील कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अनेक जिल्ह्यांमध्ये संचारबंदीचे तर काही जिल्ह्यात नाईट कर्फ्यू लावण्याचा आदेश दिला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला तेव्हा शाळा चालू करण्यात आल्या होत्या. मात्र आता पुन्हा कोरोनाने डोक वर काढलं आहे. याच पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळांबाबत मोठी घोषणा केली आहे. राज्यातील काही जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता स्थानिक प्रशासनाने […]Read More

FashionLifestyle

आज ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त झालं सोनं; पाहा काय आहे भाव…

एचडीएफसी सिक्युरिटिजने दिलेल्या माहितीनुसार, सोन्याच्या दरात गुरुवारी 358 रुपयांनी घसरण झाली आहे. आता सोन्याचे नवीन दर 45959 रुपये प्रति तोळा झाले आहेत. जागतिक बाजारपेठेत विक्रीच्या दराने उच्चांक गाठला आहे त्यातच आता सोन्याचे भाव ही कमी होत असताना पाहायला मिळत आहेत. सोन्याचे भाव कमी झाले असले तरी, चांदीच्या किमतीत 151 रुपयांची वाढ झाली आहे. बुधवारी 69008 […]Read More