जातीय तणावातून निर्माण होणाऱ्या हल्ल्याचे कोणीही समर्थन करणार नाही. असे हल्ले हे मानवतेच्या दृष्टिनेही लज्जास्पद असून यात कोणाचा तरी जीव जाणे ही प्रवृत्ती गंभीर आहे. जातीपातीच्या पलीकडे गावातील एकात्मता आणि सौहार्दता हाच विकासाचा मुळ पाया असून अशा वादांपेक्षा प्रत्येक गावाने विकासाच्या मुद्दयावर एकत्र येवून खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी पुढे सरसावणे अधिक महत्वाचे आहे, असे […]Read More
Category : Health
विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलता येत नाही. इंग्रजीत लिहिता येत नाही म्हणून ते मागे पडतात. कुठलीही भाषा ही सरावाने अंगवळणी पडते, म्हणून इंग्रजीचा अधिकाधिक सराव करुन घेण्यासाठी छोट्या गोष्टी, संभाषण, पत्र लेखन अशा कौशल्यावर भर देणारे अध्यापन शिक्षकांकडून अपेक्षित आहे, असे मत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी व्यक्त केले. जिल्हा गुणवत्ता कक्षाच्या विकास […]Read More
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज : उर्ध्व पैनगंगा अंतर्गत उन्हाळी हंगामातील पाणीपाळीचे नियोजन –
उर्ध्व पैनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर डावा कालवा व इसापूर उजवा कालवा व त्याअंतर्गत असलेल्या वितरण व्यवस्थेद्वारे उन्हाळी हंगाम सन 2020-21 मधील पाणीपाळ्यांचे नियोजन पुढीलप्रमाणे जलसंपदा विभागाने जाहिर केले आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली 23 जानेवारी रोजी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत सर्वोनुमते विचार करुन उन्हाळी हंगामासाठी पाणीपाळीचे नियोजन केल्याप्रमाणे […]Read More
कोरोनाव्हायरस अद्ययावतः पंतप्रधान मोदींनी एम्स दिल्ली येथे भारत बायोटेकच्या कोवाक्सिनचा पहिला डोस घेतला…. लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू होताच पंतप्रधानांना सोमवारी भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन देण्यात आले.Read More
नांदेड जिल्ह्यात 90 व्यक्ती कोरोना बाधित ; 1 हजार 835 अहवालापैकी 1 हजार 721 निगेटिव्ह नांदेड | दि. 28 :- रविवार 28 फेब्रुवारी 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 90 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 52 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 38 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 50 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये […]Read More
अर्धापूर : जिल्हा व तालुका प्रशासनाने बालविवाह रोखण्यासाठी एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. विवाह संबंधित सर्व संबंधित व्यक्ती, संस्था, अधिकारी यांना जिल्हाधिका-यांनी पत्र पाठवून बालविवाह न लावण्याचे सुचित केले आहे. याचा प्रत्यय अर्धापूर तालुक्यात आला आहे. तालुक्यातील वाहेदपूर या गावातील एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात अर्धापूर तालुका प्रशासनाला यश आले असून हा विवाह सोहळा […]Read More
नांदेड जिल्ह्यात 80 व्यक्ती कोरोना बाधित तर एकाचा मृत्यू; 1 हजार 708 अहवालापैकी 1 हजार 614 निगेटिव्ह नांदेड | दि. 27:- शनिवार 27 फेब्रुवारी 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 80 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 51 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 29 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 48 कोरोना बाधित […]Read More
नायगाव : एक वर्षाच्या कालावधीत गडगा ग्रामपंचायतमध्ये १७ लाख ८७ हजार ३४३ रुपयाचा अपहार करणारे ग्रामसेवक महम्मद रफी पठाण यांच्या विरोधात नायगाव पोलिस ठाण्यात (ता. २६) रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा प्रश्न आमदार राजेश पवार यांनी विधानसभेत नेल्यानंतरच नायगावच्या गटविकास अधिकाऱ्यांना जाग आली. मागच्या पाच वर्षांपासून गडगा ग्रामपंचायत वादग्रस्त ठरत आली असून सरपंच […]Read More
मुख्यमंत्री पशुस्वारथ योजने अंतर्गत फिरता पशुवैद्यकीय दवाखाना लोकार्पण यावेळी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री.अशोकराव चव्हाण साहेब, लोहा -कंधार मतदारसंघातील लोकप्रिय आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब, नांदेड चे जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर,जिल्हा परिषद अध्यक्षा मंगराणी अबुंलगेकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर ,नांदेड महानगरपालिका चे महापौर मोहिनीताई येवनकर,जिल्हा परिषद उपाध्यक्षा पदमाताई रेडी,आयुक्त नांदेड महानगरपालिका सुनीलजी लहाने,आमदार […]Read More
आरोपीच्या अटकेसाठी विविध दलित संघटनेचा लोहा पोलिस स्टेशनमध्ये ठिय्या व निषेध लोहा (नांदेड) : तालुक्यातील शिवणी (जामगा) येथे सायकल अंगावर गेल्याच्या कारणावरुन भांडण झाले. भांडण सोडविण्यासाठी गावातील दलित युवक गणेश एडके गेला असता त्यांच्या डोक्यात मुख्य आरोपी विश्वनाथ आप्पाराव जामगे यांनी जोरदार कुऱ्हाडीचा घाव घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्याला उपचारासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल […]Read More