Category : Fashion

FashionHealthLifestyle

मोदींनी एम्स दिल्ली येथे भारत बायोटेकच्या कोवाक्सिनचा पहिला डोस घेतला….

कोरोनाव्हायरस अद्ययावतः पंतप्रधान मोदींनी एम्स दिल्ली येथे भारत बायोटेकच्या कोवाक्सिनचा पहिला डोस घेतला…. लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू होताच पंतप्रधानांना सोमवारी भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन देण्यात आले.Read More

FashionHealthLifestyleUncategorized

अर्धापुरात प्रशासनाने बालविवाह रोखला | एक विशेष मोहीम

अर्धापूर  : जिल्हा व तालुका प्रशासनाने बालविवाह रोखण्यासाठी एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. विवाह संबंधित सर्व संबंधित व्यक्ती, संस्था, अधिकारी यांना जिल्हाधिका-यांनी पत्र पाठवून बालविवाह न लावण्याचे सुचित केले आहे. याचा प्रत्यय अर्धापूर तालुक्यात आला आहे. तालुक्यातील वाहेदपूर या गावातील एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात अर्धापूर तालुका प्रशासनाला यश आले असून हा विवाह सोहळा […]Read More

FashionHealthUncategorized

अखेर ग्रामसेवक पठाणवर गुन्हा – गडगा ग्रामपंचायतमध्ये १८ लाखाचा अपहार

नायगाव : एक वर्षाच्या कालावधीत गडगा ग्रामपंचायतमध्ये १७ लाख ८७ हजार ३४३ रुपयाचा अपहार करणारे ग्रामसेवक महम्मद रफी पठाण यांच्या विरोधात नायगाव पोलिस ठाण्यात (ता. २६) रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा प्रश्न आमदार राजेश पवार यांनी विधानसभेत नेल्यानंतरच नायगावच्या गटविकास अधिकाऱ्यांना जाग आली. मागच्या पाच वर्षांपासून गडगा ग्रामपंचायत वादग्रस्त ठरत आली असून सरपंच […]Read More

FashionLifestyleUncategorized

कै.डॉ.शंकररावजी चव्हाण साहेब व कै.कुसुमताई चव्हाण यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन…!

देशाचे माजी गृह, तथा संरक्षण मंत्री मराठवाड्याचे भाग्यविधाते, श्रद्धेय कै.डॉ.शंकररावजी चव्हाण साहेब व कै.कुसुमताई चव्हाण यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन…! 💐Read More

FashionLifestyle

1 मार्चपासून शाळा बंद की चालू? शिक्षणमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

राज्यातील कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अनेक जिल्ह्यांमध्ये संचारबंदीचे तर काही जिल्ह्यात नाईट कर्फ्यू लावण्याचा आदेश दिला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला तेव्हा शाळा चालू करण्यात आल्या होत्या. मात्र आता पुन्हा कोरोनाने डोक वर काढलं आहे. याच पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळांबाबत मोठी घोषणा केली आहे. राज्यातील काही जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता स्थानिक प्रशासनाने […]Read More

FashionLifestyle

आज ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त झालं सोनं; पाहा काय आहे भाव…

एचडीएफसी सिक्युरिटिजने दिलेल्या माहितीनुसार, सोन्याच्या दरात गुरुवारी 358 रुपयांनी घसरण झाली आहे. आता सोन्याचे नवीन दर 45959 रुपये प्रति तोळा झाले आहेत. जागतिक बाजारपेठेत विक्रीच्या दराने उच्चांक गाठला आहे त्यातच आता सोन्याचे भाव ही कमी होत असताना पाहायला मिळत आहेत. सोन्याचे भाव कमी झाले असले तरी, चांदीच्या किमतीत 151 रुपयांची वाढ झाली आहे. बुधवारी 69008 […]Read More

FashionFoodHealthLifestyle

१०० रुपये लिटर दराने दूधविक्री; शेतकऱ्यांचा निर्णय

पेट्रोलने शंभरी पार केली तरी या देशातील नागरिक शांत आहेत. डिझेलचे भाव वाढवून केंद्र सरकारने शेतकऱ्यांची अडवणूक केली तर मग आता आम्ही येत्या १ मार्चपासून ५० रुपये लिटरचे दूध १०० रुपयांनी विकू, असा सज्जड इशारा संयुक्त किसान मोर्चाने केंद्र सरकारला दिला आहे. दिल्लीच्या सीमेवरील आंदोलन तीन महिन्यांचे झाले. सरकारने प्रत्येकवेळी शेतकऱ्यांची अडवणूक केली आहे. डिझेलचे […]Read More