Attractions View All

Business View All

Health View All

Education View All

Hotels View All

RSS Loksatta NEWS

 • पंचगंगेला पूर, नदीकाठी सतर्कतेचा इशारा July 24, 2014
  कोल्हापूर जिल्ह्यातील पावसाची संततधार दुस-या दिवशी कायम राहिल्याने नद्यांच्या पाणी पातळीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे.
 • कोयना, कृष्णा खो-यात जोरदार पाऊस July 24, 2014
  थोडीशी उसंत घेऊन धो-धो कोसळणा-या सततच्या पावसाने कृष्णा, कोयना नद्यांकाठी दैना उडवून दिली आहे. सलग तिस-या दिवशी जनजीवन विस्कळीतच राहताना, ठिकठिकाणची वाहतूकही संथगतीने सुरू आहे.
 • सांगलीत पावसाची दमदार हजेरी July 24, 2014
  तरण्याचा कोळसा झाला असताना म्हाताऱ्याने चांगलेच बाळसे धरले असून जिल्ह्यात दमदार हजेरी लावली आहे. कोयना व चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेले दोन दिवस जोरदार पाळस होत असून गुरुवापर्यंत धरणातील पाणीसाठा ४४ व २५ टीएमसी होण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने व्यक्त केली आहे.
 • भंडारदरा ३, मुळा ७ टीएमसीवर July 24, 2014
  तालुक्याच्या पश्चिम भागातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच आहे. सातत्याने पडत असलेल्या पावसाने भंडारदरा धरणातील पाणीसाठय़ाने ३ टीएमसी तर मुळा धरणाच्या पाणीसाठय़ाने ७ टीएमसीचा टप्पा पार केला.
 • ‘श्रीदत्त शेतकरी’वर पुन्हा सा. रे. पाटील यांचे वर्चस्व July 24, 2014
  शिरोळ येथील श्रीदत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याची संचालक मंडळाची पंचवार्षकि निवडणूक संस्थेच्या इतिहासात प्रथमच बिनविरोध झाली आहे. या संचालक मंडळात दोन महिलांसह पाच नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे.

About Nanded Live

Nanded Live is a portal having updates of Nanded city. Here we publish the latest information of our city in various category. It contain the attractions of city, education, health and health services, business, market, jobs, classifieds, directory, government offices details, whos who, etc.

 

Visitors:

Web Counter

Co-Sponsors

New Page 2